नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
19-07-2024
वरोरा न्यूज :- आईने हातातील मोबाईल हिसकावून घेतल्याचा राग धरून एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना वरोरा तालुक्यात घडली आहे.
Warora तालुक्यातील शेगाव(बू) पोलीस स्टेशन अंतर्गत वायगाव (खु)येथे ही घटना घडली आहे. करिश्मा प्रभाकर मन्ने वय २० वर्ष ही दिनांक १८ जुलै रोज सोमवारला मोबाईल बघत होती. त्यामुळे तिच्या आईने तिच्या हातून हा मोबाईल हिसकावून घेतला.
या गोष्टीचा राग धरून तिने आपल्या राहत्या घरी दुपारी ४ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेचा तपास ठाणेदार योगेंद्रसिंग यादव यांचे मार्गदर्शनास पी एस आय सूरजुसे हे करीत आहेत.
अधिक वाचा :- Chandrapur News :- डॉक्टर युवतीने वैनगंगा नदीमध्ये केली आत्महत्या
अधिक वाचा :- Today Horoscope :- १८ जुलै २०२४ ; घरात शांततेचे व आनंदाचे वातावरण राहील
अधिक वाचा :- जैसा बाप वैसा बेटा :- आर्यन खान ने शाहरुख खान से ली हैं ये खूबियां
अधिक वाचा :- अमिताभ बच्चन और जया बच्चन ने मानसून के दौरान बाढ़ प्रभावित लोगों के लिए प्रार्थना की
अधिक वाचा :- Entertainment News :- अंबानी विवाह समारोह के पीछे की कहानी
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments