नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
12-07-2024
चंद्रपूर :- Chandrapur येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी (Education) यांनी विभागात अनेक प्रकारचे गैरव्यवहार केलेले असून त्यांना निलंबित करण्याची मागणी आ. ॲड. अभिजित वंजारी यांनी गुरुवारी विधान परिषदेत लावून धरली.
यावर संबंधित शिक्षणाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली असून ७ दिवसात त्यावर उत्तर येताच निलंबनाची कारवाई करू, असे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
आ. वंजारी म्हणाले, शिक्षणाधिकारी यांच्याकडे वैद्यकीय प्रतिपुर्तीसह विविध प्रस्ताव प्रलंबित असतानाही त्यांनी आपल्याकडे कुठलाही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे सांगून शासनाची दिशाभूल केली.
प्राथमिकक अहवालात स्पष्टपणे तसा उल्लेख आहे. यासह त्यांच्या गैरव्यवहाराची इतरही प्रकरणे आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी आ. वंजारी यांनी केली.
यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, याबाबत संबंधित शिक्षणाधिकारी यांना नोटीस दिली आहे. त्याचा अहवाल एक आठवड्यात प्राप्त करून दिला जाईल. त्यांचे उत्तर प्राप्त झाल्यावर त्यांना तत्काळ निलंबित केले जाईल, असे आश्वासन केसरकर यांनी दिले आहे.
अधिक वाचा :- Chandrapur News :- चक्क २७ विद्यार्थिनींना वसतिगृहात भाड्याने ठेवले
अधिक वाचा :- Today Horoscope :- ११ जुलै २०२४ ; नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे
अधिक वाचा :- Chandrapur News :- चंद्रपूर वन विकास महामंडळाचे सहा कर्मचारी निलंबित
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments