संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
07-07-2024
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील Warora शहरातील मालवीय प्रभागात मागील काही दिवसापासून दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. हेच पाणी पिण्यासाठी वापर केल्यामुळे डायऱीयाची लागण सुरू झाली.
यामुळे चार वर्षीय मुलाला डायरियाची लागण झाली. शुक्रवारी रात्री ११ प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला Chandrapur येथील रुग्णालयात नेतनाच वाटेमध्येच मृत्यू झाला. मृतक बालकांचे नाव पूर्वेश सुभाष वांढरे वय
वर्ष ४ असे आहे.
मालवीय प्रभागात Warora नगर परिषदेच्या वतीने नळाद्वारे पिण्याचे पाणी नागरिकांना दिले जाते. मालवीय वर्डामध्ये जे नळाचे पाणी येते ते स्मशानभूमी जवळ नळाच्या पाण्याचा व्हॉल्व लिक आहे. त्याची अनेक दिवसापासून स्वच्छता करण्यात आलेली नाही.
मालवीय वॉर्डातील नागरिकांचे म्हणणे आहे की, नळ्याच्या व्हॉल्व लिकमधून नालीचे पाणी गेल्यामुळे डायरियाची लागण झाल्याचा करीत आहे.
डायरिया झालेल्यांमध्ये प्रतीक्षा सुभाष वाढरे वय वर्ष ३५ , शोभा नारायण वांढरे वय वर्ष ५५, ओम प्रशांत बुरटकर वय वर्ष १२, सौंदर्य प्रशांत बुरटकर वय वर्ष १५ यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर पूर्वेश सुभाष वांढरे वय वर्ष ४ याचा उपचाराला नेताना वाटेत मृत्यू झाला.
अधिक वाचा :- Today Horoscope :- ७ जुलै २०२४ ; मन प्रसन्न राहील, जास्त भावनेच्या भरात जाऊ नका
अधिक वाचा :- Chandrapur News :- पिता पुत्राने भरदिवसा शेजाऱ्यांची हत्या केली
अधिक वाचा :- NDCCB SCAM : हायकोर्टाने केदारची याचिका फेटाळून लावली, निवडणूक लविण्या बदल मोठा निर्णय
अधिक वाचा :- Nagpur News :- विमानासारखी बस नागपुरात स्वच्छ उर्जेवर धावणार, ज्यात 'बस होस्टेस' असतील
अधिक वाचा :- Agriculture News :- नागपूरात कोथिंबीरच्या दरात तेजी, तर अमरावतीत दबावात
अधिक वाचा :- Monsoon Update :- विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज, या जीह्यामध्ये रेड अलर्ट
अधिक वाचा :- Nagpur News :- दीक्षाभूमी मध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन, नमके कारण काय?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा. Warora
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा Chandrapur
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा, Chandrapur
☎️ : - ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments