नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
03-07-2024
Gadchiroli News :- जसे नावा तसेच काम आपण हे वाचले असेल, अश्याच प्रकारची घटना गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील आंधळी या गावात घडली, ज्याप्रकारे या गावचे नावा आंधळी आहे, त्याचा प्रकारे या गावातील ग्रामपंचायत देखील आंधळी झालेली आहे, ग्रामपंचायतीचा कारभार देखील आंधळा झालेला आहे. Gadchiroli
आंधळी या गावात नाले सफाई करण्यात आलेली होती, त्या मध्ये नाली मधील गाळ काढण्याचे काम सुरू असताना नाली मध्ये असलेल्या नाळ्याच्या पाईप लाईन फुटल्याने नळामध्ये नालितील घाण पाणी येत आहे, यामुळे गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी समस्या निर्माण झाली आहे, गावकरी तर म्हणाले की, नळाला तर पिण्याचे पण येत नाही,
ज्याप्रकारे या गावचे नाव आंधळी आहे त्याच प्रकारे येथील ग्रामंचायत हे देखील आंधळे झाले आहे काय ? त्यांना त्याच्या गाव मध्ये काय सुरू आहे, गावा मध्ये काय समस्या आहे या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेले दिसत आहे.
गावामध्ये गावकऱ्यांना अनेक समस्या आहे पण त्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे, तरी प्रशासनाने या कडे लक्ष देऊन योग्य ती निर्णय घ्यावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे. Gadchiroli News
अधिक वाचा :- Monsoon Update :- विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज, या जीह्यामध्ये रेड अलर्ट
अधिक वाचा :- Nagpur News :- दीक्षाभूमी मध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन, नमके कारण काय?
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा. Gadchiroli
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८
जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments