निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
30-04-2024
Nagpur News : बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत आहे, तर प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. सीआयएसएफ आणि पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम राबवली.
Nagpur विमानतळावर बॉम्बस्फोटाची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्था वाढवली
Nagpur : नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. या धमकीमध्ये दहशतवाद्याने विमाने स्फोटकांनी उडवण्याचा इशारा दिला आहे. सोमवारी सकाळी ९.४५ वाजता ई-मेलद्वारे विमानतळ व्यवस्थापनाला ही धमकी देण्यात आली.
बॉम्बच्या धमकीमुळे विमानतळ व्यवस्थापन चिंतेत आहे, तर प्रशासन अलर्ट मोडमध्ये आले आहे. सीआयएसएफ आणि पोलिसांनी विमानतळावर शोधमोहीम राबवली. मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. विमानतळावर प्रत्येकी 15 जणांची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलीस परिसरातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. Nagpur News
Nagpur विमानतळाप्रमाणेच जयपूर, अगरतळा, श्रीनगर, चंदीगड आणि वाराणसी विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी संबंधित विमानतळांना प्राप्त झाला.
यानंतर सुरक्षा दलांनी विमानतळावरील सुरक्षा वाढवली आणि येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्यात आली.
गेल्या तीन दिवसांत कोलकाता विमानतळाला आलेला हा दुसरा धमकीचा मेल आहे.
अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा
☎️ : ७७५८९८६७९८_l
_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
National
Vaingangavarta19
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments