CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
24-03-2024
Agriculture News :- परदेशी व्यापार विभागाच्या महासंचालकांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
३१ मार्चनंतरही कांदा निर्यातीवर बंदी कायम; दरात घसरण सुरूच आहे
केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री एक अधिसूचना जारी केली की, ३१ मार्च २०२४ नंतरही पुढील सूचना मिळेपर्यंत कांदा निर्यातबंदी लागू राहील. परदेशी व्यापार विभागाच्या महासंचालकांचे अतिरिक्त सचिव संतोष कुमार सारंगी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. कांदा निर्यात बंदीची अंतिम मुदत ३१ मार्च होती.
अधिक वाचा : Happy Holi ; नेते हो, होळीला अमच्या कडे पण लक्ष ठेवा
या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत, जे लोकसभेच्या निवडणुकीमुळे येत्या आठ दिवसांत निर्यातबंदी उठवण्याची वाट पाहत आहेत आणि त्यांच्या उन्हाळ कांद्याला बाजारात चांगला भाव मिळेल. कांद्याला किमान 300 रु. तर सरासरी दर 1200 रुपये आहे.
केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. कांद्याची आवक कमी होऊनही कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. लाल व उन्हाळ कांद्याचा सरासरी भाव १४०० रुपये प्रतिक्विंटल आहे. परदेशात भारतीय कांद्याला मोठी मागणी; मात्र, निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांना काही फायदा होताना दिसत नाही.
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
No Comments