संकेत मोटर्स, गडचिरोली
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
15-03-2024
Entertainment News :- अमिताभ बच्चन यांच्याबद्दल नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे चाहत्यांना धक्का बसला. पण आनंदाची बातमी म्हणजे… अमिताभ यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
अमिताभ यांच्या अचानक हृदयावरील अँजिओप्लास्टीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. अमिताभ यांची खरंच अँजिओप्लास्टी झाली होती का? याबाबत अनेक माहिती समोर आली आहे. अमिताभ यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे खरे कारण काय होते?
अधिक वाचा :- नवरदेवाने असे काही केले की, भरमंडपात नवरिने लग्न करण्यास दिला नकार ..
नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार, अमिताभ यांच्या पायात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. आणि अँजिओप्लास्टी करण्यात आली.
पायाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे पायाची अँजिओप्लास्टी कऱण्यात येते. त्यामुळे अमिताभ यांच्या हृदयाची नव्हे तर पायची अँजिओप्लास्टी करण्यात आली.
अधिक वाचा :- Entertainment News ; समंथा तिच्या चाहत्यांची दिशाभूल करत आहे, सोशल मीडियावर डॉक्टरने म्हंटले
शुक्रवारी सकाळी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्यांना योग्य उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
अमिताभ यांना घरीजण्यासाठी डिस्चार्ज मिळाला असून ते काही दिवस विश्रांती घेणार आहेत. बरे झाल्यानंतर ते पुन्हा शूटिंगला सुरुवात करेल. अमिताभ सध्या रजनीकांतसोबत 'थलैवर 170' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
अधिक वाचा :- कोट्यवधी रुपयांची नोकरी सोडली, बस मध्ये राहली, आता करते दुप्पट कमाई
याशिवाय अमिताभ आणि प्रभास यांच्या आगामी 'कल्की' या चित्रपटाचीही आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात कमल हसन, दीपिका पदुकोण देखील दिसणार आहेत.
अधिक वाचा :- Satara News ; पत्नी Divorce देत नसल्याने, पतीने पेटवले सासऱ्याचे...
Gadchiroli News ; चार मुलींच्या खांद्यावर निघाली पित्याची अंत्ययात्रा...
Entertainment News ; जेठालाल सोबत हे काय झालं, बबिता आणि टपूनी केले साशगंध ?
*अशाच बातम्य साठी Vidharbh News What's App ग्रुप ला जॉईन व्हा, What's app ग्रुप ला जॉईन होण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
⬇️
https://chat.whatsapp.com/IPm3HgmL9MiJq9rXSGzsAW
*आमच्या vidharbh News च्या What's App चॅनेलला फॉलो करा*
https://whatsapp.com/channel/0029VaHnI2BIXnlrTXSG3A1w
*वेबाईटवर जाहिरात देण्यासाठी खालील नंबरवर संपर्क करा*
☎️ : _७७५८९८६७९८_
*_जॉईन व्हा, बातमी वाचा, शेयर करा._*
गडचिरोली शहरात, प्रथमच आपल्या सेवेत...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Education
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
M S Official
National
Vaingangavarta19
Local News
MK CREATION
Agriculture
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
No Comments