CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
26-08-2023
चिमूर मार्गावर नेरी जवळ उमा नदी वाहत असून पुल नसल्याने शेतकऱ्यांना शेती हंगामात त्रास सहन करावा लागत होता. नेरी वरून चिमूर कडे अंतर कमी होत असल्याने जनतेला सुद्धा अडचण निर्माण होत होती. शेतकऱ्यांच्या व जनतेच्या मागणी वरून आमदार बंटी भांगडीया यांनी पुल बांधकामाबाबत निधी मंजूर करवून घेतले. शनीवार ला पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून रहदारी सुरू झाली आहे.
आमदार बंटी भांगडीया यांच्या प्रयत्नांनी पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने परिसरातील शेतकरी नागरीकानी बंटी भांगडीया यांचे आभार व्यक्त करीत अभिनंदन केले.
_________________
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments