CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
F
24-08-2024
गडचिरोली/ दि.22: पोलीस मदत केंद्र गट्टा (जांबीया) अंतर्गत मौजा हिकेर जंगल परिसरात दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी झालेल्या पोलीस - नक्षल चकमकी दरम्यान एक पुरुष मृतदेह सापडला होता. घटनेतील मृत व्यक्तीच्या मृत्युच्या कारणांची खात्री करणे व त्यासोबत मृतकाचे नावतेवाईक यांचे आक्षेप/हरकती अथवा त्यांच्या बाजु मांडण्यास संधी देण्याकरीता सदर प्रकरणात उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली योचेकडे चौकशी सुरु आहे. मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी सुनावणीस उपस्थित रहावे अथवा त्यांचे काही आक्षेप नाही असे गृहीत धरुन प्रकरणात पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपविभागीय दंडाधिकारी आदित्य जिवने यांनी कळविले आहे.
Redefine your style
book your appointment now
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Health
No Comments