ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
F
26-12-2023
डॉ.गणेश लाडस्कर यांना प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी येथे परत नियुक्ती करा,काँग्रेसचे नेते अजय कंकडालवार यांच्या मार्फतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन
अहेरी : तालुक्यातील देवलमारी येथील समस्त नागरिक सदर निवेदनात अशे म्हटले आहे.की आमच्या गावातील प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी येथील डॉ.गणेश लाडस्कर सर यांची बदली झाली आहे.असे कळताच गावातील नागरीक तसेच प्राथमिक आरोग्य पथक देवलमरी यांच्या अंतर्गत येणारे उपकेन्द्र आजुबाजुच्या गावक-यांनी अतिशय भावुक पणे आपणास विनंती अर्ज सादर करित आहोत.
याचे कारण असे की,आमचे गाव Cut off Village मध्ये येत असल्यामुळे पावसाळयात रस्ते बंद राहतात.त्यावेळेस गावकऱ्यांना तात्काळ आरोग्य सेवेची गरज असते अशा वेळी प्राथमिक आरोग्य पथक देवलमरीतील डॉ. लाडस्कर सर यांचे मोलाचे योगदान आहे.वेळ काळ न पाहता रूग्नांची सेवा करणे.कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता निस्वार्थ पणे उपचार देणे.प्रत्येक रूग्नांना जवळकीने जिव लावणे असे अनेक सेवा त्यांच्या हातातुन गावकऱ्याना लाभलेले आहे.असे डॉ.आमच्या पासुन दुर व्हायला नाही पाहिजे करिता आम्ही गावकरी आपणास विनंती अर्ज सादर करित आहोत.कृपया आमच्या विनंती अर्जाचा विचार करण्यात यावे.अशे म्हटले आहे
यावेळी सरपंच लक्ष्मण कन्नके,सदस्य मोनिका तोकला,सदस्य महेश लेकूर,सदस्य संजूबाई आत्राम,प्रतिष्ठित नागरिक विनोद वारगंटीवार,तंटामुक्ती अध्यक्ष बय्याक्का तुमवार,प्रतिष्ठित नागरिक संजय गोंडेवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवार - काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments