रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
26-10-2024
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने आता आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये भाजपने 99 उमेदवारांची नावं जाहीर केली होती. आज (26 ऑक्टोबर) दुसरी यादी जाहीर करताना भाजपने 22 जागांवरील उमेदवारांना तिकीट दिलं आहे.
भाजपने आपल्या पहिल्या यादीत जवजवळ सर्व विद्यमान आमदारांना किंवा त्यांच्या कुटुंबातील लोकांनाच तिकीट जाहीर केलं. मात्र, आता या यादीत भाजपने काही नवी नावं जाहीर केली आहेत. ज्यामुळे आता नवं राजकारण पाहायला मिळू शकतं.
पाहा भाजपची दुसरी यादी
राम भदाणे- धुळे ग्रामीण
चैनसुख संचेती- मलकापूर
प्रकाश भारसाकले- अकोट
विजय अग्रवाल- अकोल पश्चिम
श्याम खोडे- वाशिम
केवलराम काळे- मेळघाट
मिलींद नरोटे - गडचिरोली
देवराव भोंगले- राजुरा
कृष्णालाल सहारे- ब्रम्हपुरी
करन देवतळे- वरोरा
देवयानी फरांदे- नाशिक मध्य
हरिशचंद्र भोयर- विक्रमगड
कुमार आयलानी- उल्हासनगर
रवींद्र पाटील- पेण
भिमराव तापकीर- खडकवासला
सुनील कांबळे- पुणे छावणी
हेमंत रासणे- कसबा
रमेश कराड- लातूर ग्रामीण
देवेंद्र कोठे- सोलापूर मध्य
समाधान आवताडे- पंढरपूर
सत्यजित देशमुख- शिराळा
गोपीचंद पडळकर- जत
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
International
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Travel
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments