समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
F
02-04-2024
भारतीय जनता पार्टी एटापल्ली च्या वतीने मा.श्रीमंत राजे अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली बुथ सभा व प्रचार सभा सम्पन्न, भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र जी मोदी साहेब यांना तिसऱ्यादा प्रधानमंत्री बनविणे आहे,व मा.अशोक भाऊ नेते लाडके लोकप्रिय खासदार तथा लोकसभा उमेदवार
गडचिरोली चिमुर क्षेत्र यांच्या निवडणुक प्रचारार्थ मोदी की गॅरंटी जनसंवाद कार्यक्रम, गाव चलो अभियान राबविण्यात आले असुन एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती क्षेत्रातील निवडणुक प्रचार नियोजन बद्ध कार्यक्रम पंचायत समिती क्षेत्र, 1) जारावंडी,(जारावंडी) 2) कसनसुर (घोटसुर) या क्षेत्रातील निवडणुक बैठक सभा घेतांना. रवि भाऊ ओल्लालवार जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी गडचिरोली,
मा. प्रशांत भाऊ आत्राम तालुकाध्यक्ष एटापल्ली, मा मोहन भाऊ नामेवार तालुका महामंत्री,सम्मा जेट्टी तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी, योगेश कुमरे तालुका सचिव,मा संजय पोहनेकर सर,मा दामोदर नरोटे जिल्हा महामंत्री ,सुभम मुनरत्तिवार सदस्य ,मा सुनिल मडावी माजी सरपंच ,मा देवीदास मोहुर्ले , राजु गुरनुले , मा. महागुराम उसेंडी ,मा .देवु गावडे,व पंचायत समिती जारावंडी - कसनसुर या क्षेत्रातील बुथ प्रमुख बुथ पालक व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी एटापल्ली.चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
National
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
विदर्भ फायर न्यूज
Crime
No Comments