समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
04-02-2024
अजय जागीरदार अकोला जिल्हा विशेष प्रती.
अकोला:- कर्करोग जागतिक स्तरावर मृत्त्यूचे प्रमुख दुसरे कारण आहे. जागतिक स्तरावर कर्करोगा संबंधी जागरूकते करिता समजा मध्ये योग्य तो प्रचार प्रसार करून या आजारांशी दोन हात करण्याकरिता लॉयन्स क्लबच्या सहकार्याने सामाजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने व कॅन्सरमुक्त समाज निर्मितीचे उधिष्ठ डोळ्यासमोर ठेऊन
४ फेब्रुवारी जागतिक कॅन्सर दिवसानिमित्त डॉ.चव्हाण होमिओपॅथी व लॉयन्स क्लब्स इंटरनॅशनलचा अभिनव उपक्रम पुढील काळात राबविण्यात येणार आहे यामध्ये दर महिन्याच्या पहिल्या रविवारी कॅन्सर ग्रस्त तसेच त्यासंबंधी लक्षणे असलेल्या रुग्णांकरिता डॉ.चव्हाण होमिओपॅथिक क्लिनिक ला मोफत तपासणी केली जाईल. यामध्ये प्रामुख्याने रुग्णांची मोफत तपासणी तज्ञ मंडळी करतील तर अल्पदरामध्ये होमिओपॅथिक व आधुनिक अलोपॅथिक औषधोपचार संबंधित तज्ञांच्या क्लीनिकमध्ये केला जाईल. यामध्ये डॉ.संदिप चव्हाण (होमिओपॅथिक तज्ञ) , डॉ.सौ.योगीता चव्हाण (होमिओपॅथिक तज्ञ) , डॉ.आशिष डेहनकर ( क्षय व फुफुस विकार तज्ञ ),डॉ.पराग डोईफोडे (नाक कान घसा तज्ञ ) , डॉ.विजय शर्मा ( मुख कर्करोग तज्ञ ) सेवा देतील अशी माहिती प्रकल्प प्रमुख लॉयन विशाल शाह यांनी लॉयन्स क्लब अकोला चे अध्यक्ष लॉयन पियुष संघवी यांच्या वतीने दिली.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments