संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
09-01-2024
मेंडकी:-
अन्नदाता शेतकरी दिवसाचे औचित्य साधुण भारतीय स्टेट बँक शाखा मेंडकी च्या वतीने अन्नदाता दिवस नुकताच साजरा करन्यात आला . संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मेंडकी स्टेट बँकेचे शाखा व्यवस्थापक ईशान दयालवार दिवाकरजी तुपट मुख्य रोखपाल तर प्रमुख अतिथी म्हणुन पुंडलिकजी झोडे, कुसुमबाई शेंडे, गुनाजी थेरकर, श्रीरामजी देशमख, पुरुषोत्तम सालोरकर, प्रीतम सातपुते, भाष्कर राउत, बाबुरावजी सालोरकर, सामदेव सहारे, उपेंद्र बोरूले, मधुकरजी करंजेकार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते. मागील काही वर्षा पासुन जे शेतकरी मेंडकी स्टेट बँके कडुन पिक कर्जाची उचल करूण मुदती पुर्वी कर्जाचा भरणा करतात अश्या शेतकऱ्यांचा शाखा व्यवस्थापक व पाहुण्याच्यां हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच अटल पेंशन योजना, पंतप्रधाण जीवण ज्योती योजणा, विमा संरक्षण योजणा, अमृत कलश योजणा, व्यवसायीक तथा उद्योगीक कर्ज, सोने तारण कर्ज योजना, व इतर बँकेच्या योजणा सोई सुविधा वर शाखा व्यवस्थापक ईशान दयालवार यांनी मार्गदर्शण केले . कार्यक्रमात मुरपार, बेलगाव, गणेशपुर, भुज, एकारा शि. तुकुम, रुपाळा - आकापुर, ज . मेंढा, मेंडकी येथिल शेतकरी सहभागी झाले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिवाकरजी तुपट यांनी केले. तर सुत्रसंचालन शुभम महाडोरे नी केले . पाहुन्याचे आभार बँकेचे कर्मचारी मेघराज सातव यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विकास निमसरकार सुरक्षा रक्षक मेंडकी येथिल सीएसपी केंद्रचालक स्वप्नील नरड, सिद्धांत आंबोरकर, अनिकेत महाडोरे, गौरव सातव, राजु टोंगे यांनी अथक परिश्रम घेतले.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments