नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
26-09-2024
जारावंडी परिसरातील अत्यंत ज्वलंत समस्या घेऊन व मागण्यान्ची पूर्तता व्हावे.या भावनेने मा. मुकेशभाऊ कावळे ग्रा. पं. सदस्य जारावंडी यांच्या पुढाकारातून आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कडे विवीध मागन्या साठी निवेदन सादर करण्यात आले व काही ग्राम पंचायत स्थरावरील समस्यांसाठी CEO गडचिरोली याना सुद्धा निवेदन देण्यात आल
ग्रामपंचायत जाराववंडी तर्फे आठवडी बाजार भरतो त्या बाजारात पावसाळ्याच्या वेळेस गड्डे पडून त्या खड्ड्यामध्ये पाणीच भरतो आणि चिखलाचे पण साम्राज्य असते त्यामुळे ग्राहकांना आणि दुकानदारांना नाहक त्रास होत आहे. जवळपास 15 ते 20 गावांचा त्या ठिकाणी आठवडी बाजार भरत असून त्यावेळेस दुकानदारांना ग्राहक मिळत नसल्यामुळे दुकानदार नाराजी व्यक्त करत आहेत .
हे निवेदन सादर करताना जारावंडी परिसरातील प्रतिष्ठित नागरीक जिल्हा कार्यालयात उपस्थित होते त्यात प्रामुख्याने मान. जयेंद्रजी पवार, अध्यक्ष आ.वि.का. संस्था जारावंडी,संतोष मडावी उपसभापती (आ.वि.का. संस्था) हरिदासजी टेकाम माजी सरपंच, दयाराम सिडाम,गुरुदास टींगुसले, रेश्मा सुरपाम,शीतल शेडमाके,मालता मोहूर्ले सह जारावंडी तिल बहुसंख्येने महिला
उपस्थित होते.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments