ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
23-08-2024
गडचिरोली.दिनांक २२ अगस्ट
पोरला प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन उपलेचवार यांनी आपल्या प्राथमिक स्तरावर दैनंदिनी डायरी तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात मीटिंग बोलावलेली असताना .पोरला प्राथमिक उपकेंद्रात कार्यरत असलेल्या साखरा येथील सी.एच.ओ.डॉक्टर सीमा ढवळे व कंत्राटी परिचारिका वैशाली कुळमेथे या दोन आरोग्य परीचारीका यांचा दिनांक २२ आगस्ट रोजी साखरा येथे अपघात झालेला असून, अपघातात दोन्हीं गंभीर झाल्याची चर्चा आहे.
सदर या दोन्ही महिला गडचिरोली येथिल जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भरती असून त्यांचेवर उपचार सुरू आहेत .तसेच त्यांच्या उजव्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगितले जात आहे.
डॉक्टर गजानन उपलेचवार यांच्या प्रशासनावर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त व्यक्त करून,त्यांच्या बदलीची मागणी सुद्धा केली जात असल्याची चर्चा होत आहे.
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments