समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
12-08-2024
दिनांक 10 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र अंनिस व झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीच्या वतीने परिश्रम भवन गडचिरोली येथे काव्यमैफीलीचे आयोजन करण्यात आले .सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ३४ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा. डॉ. चंद्रकांत लेनगुरे, होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. विनायक धानोरकर अध्यक्ष झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा गडचिरोली, उपाध्यक्ष मा. डॉ. प्रविण किलणाके, मा. लहुजी रामटेके, अध्यक्ष महाराष्ट्र अंनिस शहर शाखा गडचिरोली, मा. विलास निंबोरकर राज्य सहकार्यवाह महाराष्ट्र अंनिस, मा. कवी आनंदरावजी बावणे, खेमराजजी हस्ते, वसंत चाफले गोगांव, मिलींद खोब्रागडे,वर्षा राजगडे, नथ्थूजी चिमुरकर,कीरणताई चौधरी, संजीव बोरकर,हरिदासजी कोटरंगे, कमलेश झाडे , प्रेमीलाताई अलोणे, मालतीताई सेमले, प्रतिक्षा कोडापे, पुरुषोत्तम ठाकरे,डॉ. प्रविण किलणाके,उपेंद्र रोहनकर, मा. जितेंद्र रायपुरे , मा. विठ्ठलरावजी कोठारे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंनिस आदी. यावेळी उपस्थित होते. संचलन मा. उपेंद्र रोहनकर यांनी तर आभार जिल्हा प्रधान सचिव श्री पुरुषोत्तम ठाकरे यांनी केले.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
सुपर फास्ट बातमी
National
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments