बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
08-09-2024
Gadchiroli News: श्री गुरुदेव नवयुवक गणेश मंडळ, कनेरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रम राबवत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या वर्षी मंडळाचे 12 वे वर्ष असून, या निमित्ताने मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाचे अध्यक्ष तेजराम रायशिडाम, सचिव नितीन बांगरे, सरपंच तुषार भाऊ मडावी, पोलीस पाटील गणेश जी मडावी, कृष्णकांत कोतपल्लीवार, युद्धांत गेडाम यांनी या उपक्रमाची माहिती दिली आणि नागरिकांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.
या उपक्रमात मंडळाचे सदस्य लोमेश समर्थ, रितिक अलाम, अंकित समर्थ, सुरज मेश्राम, शुभम बांगरे, मयूर कन्नाके, तुषार कोहळे, लिंगाजीजी बांगरे, राहुल ठाकरे, हर्षद पेंदाम, शुभम मेश्राम, आणि वैष्णव सूर्यवंशी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
रक्तदान शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजूंना मदत करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक कार्याची ही परंपरा मंडळाने जपली असून, नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे मंडळाच्या सदस्यांनी आवाहन केले आहे.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments