STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
06-06-2024
Chimur News : दिनांक 5/6/2024 रोजी चिमुर प्रकल्प येतील सर्व आधीक्षक आणि अधीक्षिका यांची मा. श्री बरडे सर नागपूर विभागीय सचिव यांच्या प्रयत्नातून चर्चात्मक सभा घेण्यात आली. यामध्ये
हे देखील वाचा : MSEB Recruitment 2024 : चंद्रपूर महावितरण मध्ये निघाली 127 पदांसाठी मोठी भरती
1) अधीक्षक आणि अधीक्षिका यांचे कामाचे तास कमी करणे.
2) 3500 ग्रेड pay याबाबतीत चर्चा
आणि pay fixtion.
3) वेतणावर मिडणारे arries यावर चर्चा करणे.
4) येणारा पुढील आठवड्यात सर्व नागपूर विभागातील आधीक्षक आणि अधीक्षिका यांची सामूहिक सभा घेणे.
हे देखील वाचा : Loksabha Election 2024: शरद पवार वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत
व सर्व मिडून सभेचे ठिकाण ठरवीने यावर चर्चा करण्यात आली.
याकरिता नागपूर विभागीय अध्यक्ष श्री ताडाम सर यांनी वरील विषयावर चर्चा केली. यावेळी श्री बरडे सर, श्री सोनवणे सर, श्री ठाकरे सर. श्री देवईकर सर. श्री नंदेश्वर सर. श्री पारोधी सर. कु. जिवतोडे मॅडम. कु. कलोडे. मॅडम. कु. मेश्राम मॅडम. कु. खराबे मॅडम. कु. गेडाम मॅडम. कु. अवचट मॅडम आणि चंद्रपूर प्रकल्पचे सहकारी श्री चव्हाण सर उपस्थित होते.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments