अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
01-03-2024
Indian Army Agniveer Bharti : भारतीय सैन्यात जाणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. लष्कर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत ऑनलाइन कॉमन एंट्रन्स एक्झाम अर्थात 'सीईई'साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरणे सुरू झाले आहे. २२ मार्च ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे सैन्यात भरती व्हायचे असेल तर अर्ज भरणे गरजेचे आहे.
शहरी तसेच ग्रामीण भागात अनेक प्रशिक्षणार्थी उमेदवार सैन्यात जायचे आहे म्हणून भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहेत. काहींनी मैदानी खेळातूनही आपली तयारी सुरु केली आहे.भारतीय सैन्यात जाण्यासाठी देशपातळीवर 375 परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार आहे. 176 ठिकाणी ही परीक्षा होणार आहे.
26 एप्रिलपर्यंत उमेदवारांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना भरतीसाठी पाचारण करण्यात येणार आहे.अग्निवीर जनरल ड्युटीसह अन्य पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
अग्निवीरसर टेक्निकल, लिपिक व ट्रेड्समनसाठी लष्कर भरतीत संधी असल्याने आठवी ते आयटीआय पास झालेल्या उमेदवारांनाही संधी मिळणार आहे.
लष्कर भरती अंतर्गत 22 मार्चपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत. https://www.joinindia narmy.nic.in/ या वेबसाईटवर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवडीचे दोन टप्पे : Below two steps:
ऑनलाइन लेखी परीक्षा (online written examination)
CEE common entrance exam म्हणजेच कॉमन एंट्रन्स एक्झामसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा भारतातील 375 परीक्षा केंद्रांवर होणार आहे.
प्रत्यक्ष भरती direct recruitment :
भारतीय सैन्यात जाण्यासाठी प्रत्यक्ष भरतीची संधी ग्रामीणसह शहरातील उमेदवारांना प्राप्त झाली आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज कसा कराल? How to apply?
वेबसाइटवर गेल्यावर त्यावर क्लिक करून अर्ज कुठल्या पदासाठी करायचा आहे याबाबत माहिती मिळते. ऑनलाइन पद्धतीने टप्प्याटप्प्याने माहिती भरून अर्ज करता येऊ शकतो.
1. अग्निवीर जनरल ड्युटी Agniveer General Duty:
अग्निवीर जनरल ड्युटी या पदांतर्गत योग्यता प्राप्त उमेदवारांनी छाननी करून परीक्षा घेतली जाणार आहे.
2. टेक्निकल Technical :
टेक्निकल या पदांतर्गत पात्रताधारक उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी व त्यानंतर परीक्षा घेतली जाणार आहे इच्छुकांनी अर्ज करावे.
3. लिपिक, स्टोअर कीपर Clerk, Store Keeper :
शैक्षणिक योग्यता व कागदपत्रांची पात्रता पूर्ण केल्यावर लिपिक व स्टोअर कीपर पदासाठी लिखित परीक्षा होणार आहे.
4. ट्रेडमन Tradesman :
या पदासाठी अर्ज मागण्यात आले आहेत. दिलेल्या निकषामध्ये बसत असेल तर उमेदवारांनी अर्ज सादर करावे. या पदासाधी अनेक उमेदवार अर्ज भरतात.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments