निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
29-02-2024
Gadchiroli Markanda Deo Temple : चामोर्शी तालुक्यात मार्कंडा देवस्थान आहे. या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्री निमित्त जत्रा भरते. मात्र या ठिकाणी रात्री 10 वाजेपर्यंतच दुकाने मीना बाजार सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाते. यात वाढ करावी. रात्री 12 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनसंसदेचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी राज्याचे वने सांस्कृतिक व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
मार्कंडाच्या जत्रेला देशभरातून लाखो भाविक येतात. श्रद्धापूर्वक मंदिरात दर्शन घेतात. मनोकामना पूर्ण झालेले अनेक भाविक भक्त नवस फेडतात. येथील जत्रा एक आठवडा भरते. त्यांना मनोरंजन व करमणुकीचे साधन म्हणून मीना बाजारातील आकाश पाळणा,झुला,मिनी ट्रेन,मौत का कुंआ असतात.
लहान मुले युवक याचा आनंद लुटतात. मात्र रात्री 10 वाजता दुकाने व करमणुकीचे साधने बंद करावी लागत असल्याने दुकानदारांचेही नुकसान होते. या कालावधीत अनेक मनिरांमध्ये पूजन कीर्तन सुरू असते. त्यामुळे वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी विजय खरवडे यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना कळविले जाईल असे आश्वासन सुधीर मुनगंटीवार यांनी देले.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments