नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
16-02-2024
Mumbai : दिनांक 13/2/2024 रोजी दिव्यांग मंत्रालय मुंबई (Ministry of Disability Mumbai) येथे मा.आमदार बच्चू कडू MLA Bachchu Kadu यांच्या अध्यक्षते खाली दिव्यांग मंत्रालयाचे सचिव सुमित भांगे साहेब व सर्व सचिव यांच्या झालेल्या बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी मह्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
दिव्यांगांची जी मागणी होती संजय गांधी पेन्शन तीन हजार करण्यात यावी. 13/2/2024 रोजी त्याचा प्रस्थाव मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील दिव्यांगांना आता यांच्यासाठी आंदोलन करण्याची गरज पळू नये अशी मा.आमदार बच्चू कडू साहेब यांची इच्छा होती. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती प्रहार दिव्यांग क्रांती संघटना राजू उपाध्यक्ष रामदास खोस साहेब यांनी याबाबद माहिती दिली.
महाराष्ट्रच्या दिव्यांग बांधवांना लवकरच वाढीव मदत 1500 रुपये मिळणार आहे. त्या मुळे पहिले हीच मदत महिन्याला 1500 रुपये होती आता ती 3000 रुपये मिळणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांनी मा.आमदार बच्चूभाऊ कडू व दिव्यांग मंत्रालयाचे आभार व्यक्त केले.
👉 अशीच माहिती जाणून घेण्यासाठी या Whatsapp ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लि करा 👈
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments