RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
26-12-2023
सावली : तालुक्यातील खेडी या गावत काही दिवसांपासून राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. पूनम राजकुमार शर्मा ही १६ वर्षीय बाबूपेठ चंद्रपूर येथील रहिवासी असून, असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी प्रफुल्ल रामटेके याला सावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रेमसंबंधांमुळे ते दोघेही घर सोडून खेडी गावात राहत असल्याची चर्चा आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून चंद्रपुरातील बाबूपेठ पूनम शर्मा, प्रफुल्ल रामटेके हे सावली तालुक्यातील खेडी येथे भाड्याच्या खोलीत राहत होते. याचदरम्यान,सोमवारी सकाळी प्रफुल्लने दरवाजा ठोठावला.
त्यावेळी ते आतून कुलूप असल्याचे निदर्शनास आले. त्याने आवाज देहूनही दरवाजा उघडला नाही.मदतीसाठी लोकांना बोलावून दरवाजा तोडल्यानंतर पूनम ओढनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याबाबत खेडी गावाचे पोलीस पाटील कृपाल दुधे यांनी सावली पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार आशिष बोरकर आल्यानंतर त्यांनी पंचनामा केला. याप्रकरणी तपास सुरू करण्यात आला असून, प्रफुल्ल रामटेके यालाही अटक करण्यात आली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या Whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हा
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments