संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
30-10-2023
अक्कलदाढ आणि हुशारीचा संबंध आहे का?
अनेकदा एकायला येतो की, जोपर्यंत अक्कलदाढ येत नाही तोपर्यंत पूर्णपणे अक्कल सुध्दा येत नाही. अक्कलदाढ आणि अक्कल येण्याचा काही संबंध नसतो. अक्कलदाढ ही जबड्याच्या शेवटच्या जागी येते. अक्कलदाढ ही खूप उशिरा येते. साधारणतः विशीनंतर कधीही अक्कलदाढ येण्याची लक्षणे जाणवू लागतात. साधारण वयाच्या १८ ते ३० दरम्यान अक्कलदाढ येते आणि ही दाढ येत असताना खूप वेदनाही होतात.
अक्कलदाढ केव्हा व कशामुळे येते
अक्कलदाढ येणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. वयाच्या १८ वर्षानंतर ही प्रक्रिया सुरु होते. काही वेळा ही दाढ ४० वर्षांत येऊ शकते.
अक्कलदाढीविषयी गैरसमज
अक्कलदाढ आल्यामुळे अक्कल येते, असा गैरसमज आहे. मात्र, अकलेचा आणि दाढ येण्याचा काहीच संबंध नाही आहे.
दात काढल्यामुळे दृष्टी कमी होते का?
दात काढल्यामुळे दृष्टी कमी होते, असा गैरसमज अनेकांमध्ये आहे. मात्र, प्रत्यक्षात दात काढण्याचा आणि नजर कमी होण्याचा काही संबंध नाही. दात खराब झाले तर काढणे अनिवार्य असते. खराब दात काढले नाहीत तर आरोग्याची समस्या निर्माण होते.
दात पडल्यानंतर काय काळजी घ्याल?
दात काढल्यानंतर गरम आणि अति तिखट खाणे टाळणे आवश्यक असते. दात काढल्यावर काही तासांनी आईस्क्रीम खाण्याचा सल्ला डॉक्टर देत असतात.
डोळ्याच्या संबंध नाही
दात काढणे आणि डोळ्यांचा काहीही संबंध नाही. दातांची समस्या निर्माण झाल्यास वेळीच तज्ज्ञांशी संपर्क साधून औषधोपचार करावा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments