समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
30-08-2024
कढोली- मानापुर वळणावरील बोरवेल दोन महिन्यापासून बंद वैरागड (वार्ता) येथील कढोली मानापूर वडणावर असलेला बोअरवेल मागील दोन महिन्यापासून बंद असल्याने परिसरात असलेले लहान- मोठ्या व्यवसायिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाला अर्ज देऊन देखील अजूनही या बोरवेलची दुरुस्ती झाली नाही. या वडणावर जड वाहनधारक सुद्धा थांबतात न त्यांना सुद्धा या पाण्याचा उपयोग होतो तरी हा बोरवेल त्वरित दुरुस्त करावा अशी मागणी चिंतामण बावनकर व परिसरातील हॉटेल व्यवसायिकाची मागणी आहे.
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments