ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
24-08-2024
गडचिरोली : महाराष्ट्र राज्यात सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजनादूत या पदासाठी ५० हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली आहे.
मुख्यमंत्री योजनादूतसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही आणि उमेदवारांची निवड ही थेट केली जाणार आहे. तुम्हीदेखील नोकरीच्या शोधात असल्यासतुम्हाला या राज्यसरकारच्या कार्यक्रमाचा लाभघेऊन तुमच्या गावात किंवा तुमच्याशहरात राहूनच काम करतायेणार आहे
येथे संपर्क साधा
उमेदवारांनी कौशल्य, यांनी केले रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://rojgar.mahaswa yam. gov.in/ वर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे रोजगारही मिळणार आहे.
कोणती कामे करावी लागणार ?
निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची सर्व माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षित योजनादुतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे बंधनकारक असणार आहे. योजनादूतांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल, यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुन्यातील अहवाल ऑनलाईन अपलोड करावा लागेल.
4000
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments