अमित मेडिकल स्टोर & निर्मल जल, गडचिरोली
निर्मल जल शुद्धतात का वादा
02-04-2024
नवी दिल्लीः यावर्षी देशात मांस उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. यंदा देशात मांस उत्पादनात ७ लाख टनांनी वाढ होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मांस उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळं यंदा देशातून मोठ्या प्रमाणात मांस निर्यात केलं जाणार आहे. मांसाची वाढती मागणी लक्षात घेऊन उत्पादनाताही वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. केंद्रीय पशुसंवर्धन मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार २०२३-२४ मध्ये देशातील मांस उत्पादन १४ दशलक्ष मांस खाणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ टनांनी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.
देशात मांस उत्पादनात पोल्ट्रीचा वाटा सर्वात जास्त आहे, तर म्हशीचे मांस दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर शेळ्या-मेंढ्या याचा क्रमांक लागतो. देशातून शेळ्या-मेंढ्याच्या मांसासह म्हशीच्या मांसाची देखील मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. मागील दोन वर्षाचा विचार केला तर देशात मांस उत्पादन सात लाख टनांनी वाढल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे.
निर्मल जल शुद्धतात का वादा
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments