रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
04-03-2024
मुंबई, . शिखर बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अडचणी कायम आहेत. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे (ईओडब्ल्यू) शाखेने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. पण या रिपोर्टला सक्तवसुली संचलनालयाचा (ईडी) विरोध असल्याचे समजते. या प्रकरणी हस्तक्षेप याचिका दाख करण्याची मागणी ईडीकडून करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपासोबत गेलेल्या अजित पवारांच्या अडचणी कायम आहेत. गेल्या
वर्षी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 40 आमदार भाजपसोबत गेले आणि सत्तेत सहभागी झाले. शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईडीच्या भूमिकेनं अजित पवारांच्या समस्या वाढवल्या आहेत.
याचिका दाखल करण्याची परवानगी
ईडीला या प्रकरणात याचिका दाखल करायची आहे. त्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे परवानगी मिळाली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 मार्चला होईल. त्यावेळी ईडीला याप्रकरणी परवानगी मिळाली तर ईडीकडून याप्रकरणी युक्तिवाद केला जाऊ शकतो. 25 हजार कोटी घोटाळ्याचा आरोप आहे.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments