STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
24-01-2024
आरमोरी - तालुक्यातीलशेतकऱ्यांनी महामंडळाकडे धानाची विक्री केली. मात्र त्यांचे चुकारे थकले असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यामुळे तातडीने चुकारे देण्याची मागणी माजी आ.ड आनंदराव गेडाम यांनी केली आहे.
मकर संक्रांत सण होवुन ही शासनाने धार पिकाचे चुकारे अजून पर्यंत न दिल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे.
आता उन्हाळी हंगामासाठी धान बिजाई घेण्याची लगबग सुरू झाली आहे. परंतु पैशा अभावी बिजाई, औषधी, खत घेणे शक्य नाही व काही शेतकऱ्यांचे ट्रॅक्टरचे बँकेचे कर्ज भरणे शिल्लक आहे. अशा परिस्थितीत शासकीय आधारभूत केंद्रावर धान विकुणही आज शेतकऱ्यांना पैशासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ धानाचे चुकारे देण्यात यावे अशी मागणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी, महाराष्ट्र राज्य सहकारी मार्केटिंग फेडरेशन गडचिरोली यांना दिलेल्या निवेदनातुन माजी आ. गेडाम यांनी केली आहे.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments