RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
21-01-2024
गडचिरोली :- आजच्या संगणक युगात लहान वयातच मुले संगणकावरील व मोबाईल गेम्स तास न तास खेळत असतात त्यामुळे शारीरिक व्यायाम होत नाही त्यामुळे लहान मुलांचे शारीरिक व मानसिक विकास मंदावतो परिणामी वातावरणात बदल झाले की मुले नेहमी आजारी पडतात लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी व लहान वयातच विद्यार्थी खेळांच्या प्रवाहात येऊन मजबुत व्हावे यासाठी दरवर्षी महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होत असते ज्यामध्ये ८ वर्षांपासून ते १२ वर्षापर्यंतच्या
विद्यार्थ्यांना अँथलेटिक्स क्रीडाप्रकारातील रनिंग,लांबउडी ,गोळाफेक या खेळात आवळ निर्माण होऊन आणि त्यामध्ये सातत्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन आजचे चिमुकले विद्यार्थी उद्या देशाचे भावी स्टार खेळाडू बनावे ही बाब ओळखुन अँथलेटिक्स सारख्या
खेळात तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे प्रतिनिधित्व करून आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण करावेत या उदात्त हेतूने महाराष्ट्र अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत दि.९ फेब्रुवारी २०२४ ते ११ फेब्रुवारी २०२४ ला सांगली येथे राज्यस्तरीय सबज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेची निवड चाचणी दि.२८ जानेवारी २०२४ रविवार ला गडचिरोली येथील कॉम्प्लेक्स क्षेत्रातील सेमाना बायपास रोड स्थित संजीवनी ग्राउंड येथे रिपोर्टिंग वेळ सकाळी ६:३० वाजता गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन तर्फे आयोजित केलेली आहे
या राज्यस्तरीय सबज्युनिअर निवड चाचणीत ८ वर्षाआतील मुलांचे व मुलींचे जन्म तारीख (११ / २/ २०१६ ते १०/२/२०१८ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ५० मीटर रनिंग ,१०० मीटर रनिंग , स्टँडिंग ब्रॉड जम्प व बॉल थ्रो
तर १० वर्षाआतील मुलांचे व मुलींचे जन्मतारीख ( ११/२/२०१४ ते १०/२/२०१६ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ६० मीटर रनिंग ,१०० मीटर रनिंग , स्टँडिंग ब्रॉड जम्प ,गोळाफेक तर १२ वर्षाआतील मुलांचे व मुलींचे जन्मतारीख ( ११/२/२०१२ ते १०/२/२०१४ ) राहील या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी
६० मीटर रनिंग , ३०० मीटर रनिंग ,लांबउडी , उंचउडी , गोळाफेक या इव्हेंट मध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावे असे आवाहन गडचिरोली जिल्हा अँम्युचर अँथलेटिक्स असोसिएशन चे सचिव आशिष नंदनवार सर यांनी केले आहे.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments