CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
20-01-2024
कऱ्हाड (जि. सातारा) देशातील सर्वांत मोठा बैल इथं आला आहे आणि त्याबरोबर यांत्रिक बैलही आले आहेत; पण, आमच्याकडे मुंबईत रेडे मोकाट झाले आहेत. मीडियासमोर दररोज येऊन काहीही बोलत राहतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काही तंत्रज्ञान असेल तर आम्हाला सांगा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला.
कन्हाड येथे दिवंगत जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या कृष्णा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते.
अध्यक्षस्थानी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे उपस्थिती होते. फडणवीस म्हणाले, 'केमिकल खतांचा होणारा भरमसाठ वापर हा भविष्य काळात परवडणारा नाही. म्हणून आम्हाला नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा विचार करावा लागेल.'
'अलीकडच्या काळात काही पैलवान इंजेक्शन घेऊन मोठे होतात; पण ते दीर्घकाळ टिकत नाहीत. त्याप्रमाणेच उत्पादनवाढीच्या नावाखाली रासायनिक खतांचा बेसुमार वापर करून वाढवलेली पिकेसुद्धा आता फार काळ चालणार नाहीत. आम्हाला विषमुक्त शेतीचाच विचार करावा लागेल. पुन्हा एकदा शेतीचे विज्ञान नव्याने मांडावे लागेल,' असेही फडणवीस म्हणाले.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments