संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
10-01-2024
Helth tips: अनेकदा जेवण केल्यावर अॅसिडिटी, गॅस, पोट फुगणे इत्यादी समस्या होऊ लागतात. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. जसे की, चुकीची लाइफस्टाईल, भूकेपेक्षा जास्त जेवण करणे, स्पायसी किंवा फ्राइड फूडचं सेवन, वेळेवर जेवण न करणं, जास्त प्रमाणात कॅफीनचं सेवन करणं इत्यादी.
आयुर्वेदिक डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी या समस्या दूर करणारा एक उपाय इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी एका पदार्थाबाबत सांगितलं आहे जो तुम्ही रोज खात असलेल्या पदार्थांमध्ये टाकला तर पोटासंबंधी अनेक समस्यांपासून बचाव होऊ शकतो.
डॉक्टर वैशाली शुक्ला यांनी गॅस, पोट फुगणं, अॅसिडिटी इत्यादी समस्यांपासून वाचण्यासाठी एक चिमुटभर हींग जेवण बनवताना त्यात टाकण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही अनेकदा हींगाचा वापर सुगंध आणि फ्लेवरसाठी केला असेल, पण याच्या फायद्यांबाबत तुम्हाला माहीत नसेल.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments