निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
05-01-2024
टोकियो. तुटलेल्या काचेचे तुकडे एकमेकांवर ठेवून केवळ दाबले तरी ते एकमेकांशी जुळतील, अशी काच जपानमधील र संशोधकांनी तयार केली आहे. या नव्या तंत्रज्ञानाच्या , काचेमुळे सामान्य काचेचे आयुष्य तीनपट वाढेल, असा दावा न शास्त्रज्ञांनी केला आहे. टोकियो युनिव्हर्सिटीतील यू र यानागिसावा या शास्त्रज्ञांनी अशा प्रकारची काच तयार र करण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे ओल्या न पृष्ठभागाला जोडणाऱ्या डिंकाचे संशोधन करताना ने अनपेक्षितपणे त्यांना ही पद्धत सापडली. यानागिसावा यांनी . त्यांच्या प्रयोगशाळेत एका काचेचे दोन तुकडे केले. त्यानंतर र त्यांनी दोन्ही तुकड्यांच्या तुटलेल्या बाजू एकमेकांवर ठेवून सुमारे 30 सेकंद दाबून ठेवले. तेव्हा हे तुकडे असे जुळले, की जणू ते कधी तुटलेच नव्हते. पॉलिथर थुयोरियस नावाच्या पदार्थापासून ही काच बनलेली असून ती खनिज काचेच्या तुलनेत अॅक्रिलिक काचेसारखी असते.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments