निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
31-12-2023
तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जेव्हा प्रॉपर्टी खरेदी करता तेव्हा तुम्हाला काही टॅक्सही भरावा लागतो. मात्र जर पॅन-आधार लिंक केले नसेल, तर नवीन आयकर नियमांनुसार, तुम्हाला मोठा कर भरावा लागू शकतो.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप पॅन-आधार लिंक केले नसेल, तर घर खरेदी करणे महागात पडू शकते.
🤷♀️ *किती टॅक्स भरवा लागणार*
✍️ नवीन आयकर नियमांनुसार, तुम्ही ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर १ टक्का टीडीएस भरावा लागेल. यामध्ये खरेदीदाराला १ टक्का टीडीएस केंद्र सरकारला आणि ९९ टक्के रक्कम विक्रेत्याला द्यावी लागते.
🔗 मात्र, जर पॅन-आधार लिंक नसेल तर खरेदीदाराला १ टक्का टीडीएस ऐवजी २० टक्के टीडीएस भरावा लागेल. पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून,
📝 मुदत संपल्यानंतर आयकर विभागाने नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे. ५० लाखांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना आयकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात येत आहे.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments