CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
23-12-2023
गडचिरोली - चामोर्शी तालुक्यांतील नवरगांव येथे आंबेडकर चौकाजवळ भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे फलक ग्रामसभेच्या ठरावानुसार लावण्यात आले होते. परंतु नवरगांव येथील जातीयवादी लोकांनी sD p 0 गडचिरोली व ठाणेदार चामोर्शी यांना फलक हटवा म्हणुन वारंवार तक्रार केल्यामुळे दि. २१ डिसेंबरला पोलिसांच्या सहकार्यांनी फलक हटविल्यामुळे नवरगांवातील संपूर्ण बौध्द बांधव आपल्या चिल्यापिल्या सोबत बैलबंडी व पायदळ प्रवासाने गाव सोडला. ज्या गावात आमचा वारंवार अपमान होतो संविधान कर्त्याच्या नावाच्या फालकाला विरोध होतो. त्या गावात आम्ही राहुन उपयोग काय ? म्हणुन बौद्ध बांधव गावसोडून निघाले. दि. २२ ला जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भेटून निवेदन देण्यात आले. परंतु तिथे काहीच तोडगा निघाला नाही. शेवटी आंदोलन कर्त्याचे मोरके मैदान सोडून पळाले. परंतु गेल्या दोन वर्षापासुन नवरगावची धुरा सांभाळणारे नेत्यांच्या सामजस्याने तोडगा काढण्याचे ठरविले. आणि बौद्ध बांधवाचा मुंबईच्या दिशेने निघालेला कॉरवा अखेर थाबला.
जिल्हाधिकारी मिना साहेब गडचिरोली, जिल्हा पोलीस आधिक्षक निलोप्पल गडचिरोली यांनी तोडगा काढण्यासाठी नवरगांव वासीयांना पाचारण केले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाच्या फलका ऐवजी संविधान चौक अस्या नावाचे फलक लावण्याचे सर्वानुमते ठरविले. बाबासाहेब आंबेडकराच्या नावाला विरोध का ? असे गावकर्यानी विचारले त्याच उतर अधिकार्या कडून मिळाले नाही. सदर बैठकीला अँड. विनय बांबोळे , वंचितचे जिल्हाध्यक्ष बाळू ठेभुर्णे , रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर ' वंचितचे जि. के. बारसीगे ' रिपाईचे गोपाल रायपूरे ,कविश्वर झाडे ' डायमंड वाकडे , उपसरपंच्या करिष्या वणीकर आदि उपस्थित होते
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments