RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
20-10-2024
Aadhar Card Payment: आजच्या डिजिटल युगात जगभरातील लोक व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा वापर करत आहेत. फोन पे, गुगल पे यासारख्या नेट बँकिंग सुविधांचा वापर करून लोक रोज बिल भरतात, रिचार्ज करतात किंवा पेमेंट्स करतात. मात्र, काहीवेळा अशी ठिकाणे असतात जिथे ऑनलाइन पेमेंटच्या पर्यायांचा उपयोग होत नाही.
जर तुम्ही अशा परिस्थितीत सापडला आणि तुमच्याकडे कॅश नसेल तर घाबरण्याचे कारण नाही. आधार क्रमांकाच्या मदतीने तुम्ही सहजपणे पैसे काढू शकता, हे आधार सक्षम AePS (Aadhaar Enabled Payment System) द्वारे शक्य आहे.
AEPS म्हणजे आधार क्रमांकावर आधारित बँकिंग सेवा. यामध्ये तुम्ही आधार कार्डाचा वापर करून पैसे काढू शकता, बॅलन्स तपासू शकता आणि फंड ट्रान्सफर करू शकता. AEPS चा पूर्ण फॉर्म 'आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम' आहे. NPCI द्वारे उपलब्ध असलेली ही सुविधा बँकिंग व्यवहार सुलभ बनवते.
आधार सक्षम पेमेंट सिस्टमचा वापर करून तुम्ही एटीएम कार्ड न वापरता सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने तुमच्या बँक खात्यातून पैसे काढू शकता, विशेषत: ग्रामीण भागातील लोकांसाठी ही सुविधा खूप उपयुक्त ठरते.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments