रोज ब्युटी पार्लर
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
F
15-10-2024
Bank Of Maharashtra Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती निघाली आहे. या भरतीची अर्जप्रक्रिया 14 आक्टोबर पासून सुरु झालेली आहे.
या भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतात. मित्रांनो या भारतीसाठी bankofmaharashtra.in या वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावं लागेल.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
ज्या उमेदवारांचे शिक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे आणि त्यांना कामाचा अनुभव घ्यायच असेल अशांसाठी ही सुवर्ण संधी आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेमधून पदवी प्राप्त केलेली असावी. सोबतच त्या व्यक्तीला त्याच राज्याच्या/केंद्रशाशित प्रदेशातील स्थानिक भाषा येणे आवश्यक.
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
रोज ब्युटी पार्लर, जिल्हा कोर्ट चौक, चंद्रपूर रोड, राजश्री कॉन्व्हेंटच्या बाजूला, नवेगाव (गडचिरोली)
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
विदर्भ फायर न्यूज
Religion
Vaingangavarta19
Education
Vaingangavarta19
Crime
Vaingangavarta19
Crime
No Comments