निर्मल ऑटोमोबाईल
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
22-08-2024
Railway Recruitment 2024: मित्रांनो नमस्कार नोकरी शोधणाऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहे. भारतीय रेल्वे मध्ये 1376 वेगवेगळ्या पदांसाठी भरती निघाली आहे. 17 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.
या भरतीसाठी वयोमर्यादा किती असणार, शिक्षण पात्रता किती, आणि अर्ज कशा प्रकारे करावं लागेल. तर मित्रांनो याबद्दल आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव : | नर्सिंग सुपरिटेंडेंट |
जागा : | 713 |
शैक्षणिक पात्रता : | GNM किंवा B. Sc ( nursing ) |
वयोमर्यादा : | 20 ते 43 वर्ष |
पदाचे नाव : | हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड ।।। |
जागा : | 123 |
शैक्षणिक पात्रता : | B. Sc. (Chemistry) किंवा हेल्थ /सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC |
वयोमर्यादा : | 18 ते 36 वर्ष |
पदाचे नाव : | फार्मासिस्ट |
जागा : | 246 |
शैक्षणिक पात्रता : | 12वी उत्तीर्ण + D. Pharm किंवा B. Pharm |
वयोमर्यादा : | 20 ते 38 वर्ष |
पदाचे नाव : | लॅब असिस्टंट ग्रेड ।। |
जागा : | 94 |
शैक्षणिक पात्रता : | 1- 12वी उत्तीर्ण 2- DMLT |
वयोमर्यादा : | 18 ते 36 वर्ष |
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2024
अशीच नोकरी संबंधी माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
फोर व्हीलर गाड्यांचे स्पेअर पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments