अभि लायटिंग, इलेक्ट्रिकल अँड हार्डवेअर
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
07-08-2024
Fake Trading Apps: नवी दिल्ली: डिजिटल युगात ऑनलाईन ट्रेडिंगचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे गुंतवणूक करणे अधिक सोपे झाले आहे. परंतु, याचाच फायदा काही चोरटे उठवत आहेत. नवीन बनावट ट्रेडिंग Apps बाजारात येत आहेत, ज्या गुंतवणूकदारांना लुबाडण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे देखील वाचा : Kids Tips: सावधान ! मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची गती होत आहे कमी
'कोटाकावे' Kotakave आणि 'कोटकझेर' Kotakzer या दोन बनावट Apps ने गुंतवणूकदारांना फसवले आहे. या Apps ने कोटक महिंद्राच्या लोगोचा गैरवापर करून विश्वास मिळवला आहे.
संबंधित सरकारी यंत्रणांनी या Apps च्या उपयोगाची सूचना केली आहे. गुंतवणूकदारांना असे Apps आपल्या मोबाइलमधून डिलीट करण्याचे आणि याचा वापर करून पैसे गुंतवू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
हे देखील वाचा : New Technology 2024: एकच पिन करेल आता सर्व मोबाईल चार्ज, जाणून घ्या कसे
सर्व गुंतवणूकदारांनी सुरक्षित आणि अधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्सचा वापर करूनच गुंतवणूक करावी.
सर्व मटेरियल होलसेल दरात उपलब्ध
यापेक्षा स्वस्त आणखी कुठेच नाही ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments