बॉम्बे मोटर्स अँड कार सर्व्हिस सेंटर गडचिरोली
Your car is our responsibility
30-09-2024
Shocking News: मलप्पुरम, केरळमध्ये घडलेल्या एका धक्कादायक घटनेत, कार अपघातात एअरबॅगने आई-वडिलांचे प्राण वाचवले, परंतु याच एअरबॅगने त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा जीव घेतला. ही घटना कोट्टाक्कल-पदापरंबू भागात घडली, जेव्हा एक कुटुंब आपल्या कारमधून प्रवास करत असताना, त्यांच्या वाहनाची धडक एका टँकरला झाली.
कारमध्ये असलेल्या एअरबॅग्ज अचानक उघडल्या, ज्यामुळे पुढच्या सीटवर असलेल्या आई-वडिलांचे प्राण वाचले. मात्र, त्याचवेळी आईच्या कुशीत असलेल्या लहान मुलीला श्वास घेण्यात अडचण आली आणि तिचा गुदमरून मृत्यू झाला.
हे देखील वाचा: Ajab Gajab: बड़ी खबर! स्तनपान के दौरान मासूम बच्ची की मौत! वजह जानकर रह जाएंगे हैरान
तज्ज्ञांच्या मते, एअरबॅग्ज प्रौढांच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या असतात. परंतु लहान मुलांची उंची कमी असल्याने त्यांचे तोंड एअरबॅग्ज उघडण्याच्या भागाशी संपर्कात येते, ज्यामुळे गुदमरल्यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. म्हणूनच लहान मुलांना पुढच्या सीटवर बसवून प्रवास करणं टाळलं पाहिजे, कारण अशा परिस्थितीत त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
Your car is our responsibility
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments