STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
24-08-2024
Sarkari Yojana 2024: राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने' अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरतील. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीमध्ये संपर्क साधावा व ई-केवायसी करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी प्रक्रिया सुलभ आहे आणि ती गॅस वितरक शोरूममध्ये करता येईल. तसेच, आपण H.P. पे App च्या माध्यमातून देखील सेल्फ ई-केवायसी करू शकता. ई-केवायसीसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाची आवश्यकता असते, ज्यामध्ये फिंगरप्रिंट किंवा फेसियल व्हेरिफिकेशनद्वारे एका मिनिटात प्रक्रिया पूर्ण होऊ शकते.
ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाइन बुकिंग करावी. लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सीकडून तीन सिलिंडरची रक्कम वसूल केली जाईल. त्यानंतर, ही रक्कम अनुदानाच्या रूपात ग्राहकांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस कनेक्शन महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे. जर कुटुंबप्रमुख म्हणजेच पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर ते मान्य केले जाणार नाही. त्यामुळे, गॅस कनेक्शन महिलेच्या नावावर करणे गरजेचे आहे.
जर लाभार्थ्यांना कोणतीही अडचण आली, तर त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील बटन ला क्लिक करा.
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments