CPELLO SALON
Redefine your style
book your appointment now
31-07-2024
Sarkari Yojana 2024: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत सर्वच बालकांवर मोठ्या शस्त्रक्रिया मोफत करता येतात. आरोग्य विभाग महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जातो. ही सेवा ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात दिली जाते.
सामान्य कुटुंबातील नागरिकांकडून मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या मुला, मुलीच्या सर्व शस्त्रक्रिया मोफत ठेवल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत मुलांची आरोग्य तपासणी करण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली आहेत.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम नावीन्यपूर्ण आहे. यामध्ये बाळ जन्मल्यापासून ते 18 वर्षापर्यंत आरोग्यविषयक मोफत सेवा दिली जाते. यामध्ये सर्व शस्त्रक्रिया मोपात केल्या जातात. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम मुलांचे आरोग्य व एकूण जीवनमान सुधारण्यासाठी आहे.
बाल स्वास्थ्य कार्यक्रमात मुलांच्या जन्मापासून ते 18 वर्षे वयोगटापर्यंत आरोग्य सेवा देण्यात येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने जन्माच्या वेळी दोष, रोग, कमतरता यासह इतर 32 लहान-मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे. या सर्व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत.
सदर योजनेतून बालरोग सामान्य शस्त्रक्रिया, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी, पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया, बालरोग कार्डिओथोरेंसिक शस्त्रक्रिया वासह इतर शस्त्रक्रिया समावेश आहे.
बाल स्वास्थ्य उपक्रमातून अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कार्यकर्ती, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात संपर्क साधल्यास उपचार मिळतात.
Redefine your style
book your appointment now
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments