संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
09-09-2024
Sarkari Yojana 2024: महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंददायक बातमी आहे! स्वाधार योजना अंतर्गत आता विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळू शकते. जर आपण शिक्षणासाठी धडपडत असाल किंवा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसली, तरी चिंता करू नका. ही योजना खास तुमच्यासाठीच आहे.
महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत मिळते. योजनेअंतर्गत, तुम्हाला शैक्षणिक खर्चासाठी 50 हजार रुपये मिळू शकतात.
अधिक माहितीसाठी या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
https://sjsa.maharashtra.gov.in/
अशाच सरकारी योजना संबंधित माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments