नेरलवार लाकडी तेल घाणी, गडचिरोली
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
19-08-2024
Sarkari Yojana: मागील खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन पिकांना कमी भाव मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही शेतकऱ्यांना लागवड खर्चसुद्धा भरून निघाला नाही. राज्य सरकारने या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक महत्वाची आर्थिक मदत योजना जाहीर केली आहे.
आर्थिक मदत: 2023 खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना प्रतिहेक्टर ₹5000 ची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंत मर्यादित आहे.
सामूहिक खातेदारांसाठी नियम: ज्या शेतजमिनीवर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावे आहेत, त्या सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे. एकच शेतकऱ्याचे नाव असलेल्या गट क्रमांकासाठी संमतीपत्राची आवश्यकता नाही.
लाभ घेण्यासाठी पात्रता: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पेरा नोंदणी केलेली असावी आणि त्यांचा आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न असावा.
हे देखील वाचा : या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार सौर पंप बसविण्यासाठी इतका अनुदान
वरोरा, कोरपना, राजुरा, आणि चंद्रपूर या तालुक्यांमध्ये कापूस आणि सोयाबीनचा पेरा अधिक प्रमाणात झाल्यामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा अधिक फायदा होणार आहे.
राज्य सरकारच्या या आर्थिक मदत योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई होईल आणि आर्थिक स्थैर्य मिळेल.
तुमचे आरोग्य, आमची जबाबदारी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments