संगम फॅशन मॉल, वडसा
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
02-09-2024
Farmers News: वातावरणातील बदलामुळे धान पिकावर खोडकिड्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. खोडकिडा हा धानासाठी अतिशय घातक रोग आहे. अगदी खोडाचे रस या किडी शोषून घेत असल्याने धान पीक खोडापासूनच वाळते. त्यामुळे त्याचा वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे.
धान रोवणीच्या कालावधीपासून खोडकिड्याचा प्रादुर्भाव यावर्षी आढळून येत आहे.
सुरुवातीच्या कालावधीत अत्यंत कमी ठिकाणी याचा प्रादुर्भाव आढळतो.
हे देखील वाचा : Marriage Scheme: प्रेम करून लग्न करा, मिळवा 71 लाख रुपये, सरकारची अनोखी योजना
मात्र वेळीच उपाययोजना न केल्यास त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. शेतकऱ्यांनी या रोगाचा वेळीच बंदोबस्त करावा. अनेक रासायनिक कीटकनाशके उपलब्ध आहेत. तसेच खतासोबत टाकायची कीटकनाशकेसुद्धा उपलब्ध आहेत. यांचा वेळीच वापर करणे गरजेचे आहे.
खरेदी करू नका कमी.. कारण आमच्याकडे आहे जबदस्त ऑफरची हमी
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments