RUBY ENTERPRISES
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
26-02-2024
आमचा हा उपोषण आमरण नसून हा साखळी उपोषण होता पण मी ईश्वरनामा तल्लीन होऊन उपवास सुरू केलं होतं म्हणजे मी आहार घेत नव्हतो हा माझा व्यक्तिगत विचार होता ही गोष्ट माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला मी कळवलं होतं पण.
काल 24 फरवरी ला अकरा वाजता माझ्या प्रकृती दुपारी प्रकृतीत बिघाड आला व माझी बीपी लो झाली तशातच आमुची तहसील दार व चामुर्शी पोलीस निरीक्षक साहेब हे मला एक मंदिराचे बांधकाम सुरू होण्या संबंधित भारतीय पुरातत्त्व विभाग यांचे पत्र आणून दिले व मला प्राचारू लागले की आपण उपोषण मागे घ्या पण मी कसाबसा त्यांच्याशी चर्चा केलो त्यावेळेस माझा शिष्टमंडळ हजर नसल्याने मी त्यांना नाकारले त्याच वेळे माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांनी मला भेट देण्याकरता उपोषणाच्या पेंढार मध्ये येऊन पोहोचले त्यावेळेस माझी प्रकृती गंभीर असल्याने मला त्यात काही समजले नाही.मला त्यांनी समजावण्याचे प्रयत्न केले.त्यात त्यांनी मला पाठिंबा देत असेही शब्द बोलले की,एक तारखेला काम सुरू झालं नाही तर मी पण आपल्या सोबत आमरण उपोषणाला बसेल,असे वचन देतो पण तुम्ही आता अन्न त्याग करू नका,साखळी पोषण करा येत्या एक तारखेपर्यंत तुमचा साखळी उपोषण राहू द्या असं मला प्रचारण केले हे सत्य आहे पण मी हा उपोषण मागे घेतलेला नाही.
कारण माझा प्रण आहे,हे मी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी मला फारसमजूत घातली आणि त्यांनी मला शरबत पाजला होय,मी साखळी उपोषणाची मला काहीच माहिती नव्हती,हे सगळं काही खाऊन करावं लागतं व मी एक संत असल्यामुळे मी स्वतःच उपासमार केला यात माझा शिष्टमंडळ किंवा स्वयंसेवक यांची काही गलती नाही,हा माझ्या भक्ती व भगवंता मधला खेळ आहे पण या खेळाचा कुणीही राजकारणी किंवा राजकारण करू नका हा साकळी उपोषण येत्या मंदिराचे बांधकाम सुरू होईपर्यंत सुरू राहील असे मी आपल्याला विनंती करतो तसेच मला आपल्या पोटाशी घेऊन जे लिंबू शरबत पाजले माजी मंत्री विजय भाऊ वडेट्टीवार यांना मी धन्यवाद देतो पण अशी बातमी पूर्ण देशभर पसरवू नका की माझा उपोषण सुटला.
यामुळे ईश्वर कार्याला अडचण पडेल मी समजू शकतो.आपल्याला माझी काळजी आहे पण जे माझे प्राण आहे ते पण समाप्त होईल असेही होऊ शकते ज्यामध्ये मी मार्कंडे विषय जागृती केली ते तिथेच संपून जाईल म्हणून मला माफ करा मी आपला शब्द पाडला आहे.
मी फळ फ्रुट इतर काही आता घेत आहे पण माझा हा साखळी उपोषण सुरूच आहे मी असा व्यक्त करतो व आपणही मला विनवणी करताना साखळी उपोषण सुरू ठेवा,असं सांगितलं मी श्री संत मुरलीधर स्वामी महाराज आपल्याशी बोलत आहे. मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करतो की या देव कार्याला सुख स्वरूपाने व माझ्या मार्कंडेश्वराच्या मंदिराला होण्याकरता पाठिंबा जास्तीत जास्त द्यावं पण राजकारण करून किंवा याचा कुठलाही छळ करू नका. माझी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना,माझा आपल्या सर्वांना शुभ आशीर्वाद मी सत्य बोलतोय आणि हे तितकाच सत्य आहे.मला यातला कुठलाही राजकारण किंवा कुठलाही उपोषणात कधीच मी बसलेला नाही त्यामुळे माझ्या आत्महून झाली असेल.
मी आपल्या सर्वांना समजतो आणि प्रार्थना करतो की वृत्तपत्र माध्यमातून लोकापर्यंत जो मेसेज जात आहे की महाराजांना उपोषण सोडला याचा मला दुःख होतो कारण माझा साखळी उपोषण पहिले पासून आताही सुरूच आहे म्हणजेच १६ फरवरी ते 29 फरवरी पर्यंत मंदिराचे काम सुरू न झाल्यास माझा आमरण उपोषण सुरू करण्याचा संकल्प होता आणि तो तितकाच सत्य व कटू आहे.मी सगळ्या वृत्तपत्रिका ना विनंती करतो की आपण माझी प्रार्थना ऐकावा आणि मार्कंडेश्वराच्या मंदिराला आपण सहकार्य करावा यात माझी एवढी चूक समजतो की मी साखळी पोषण न करता मी स्वतंत्र उपवास गेलो होतो त्यामुळे ही घटना घडली त्यात कुठलाही कोणताही राजकारण करू नये ही विनंती जय मार्कंडा जय मार्कंडा.
Electrical sales and services
सर्व इलेकट्रीकल्स वस्तू एकाच ठिकाणी..
सर्वोच दर्जाचे.. कमी किमतीत
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments