STUDY POINT INSTITUTE
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
12-11-2024
या दहा वर्षात भाजपा सरकार चे प्रत्येक क्षेत्रातील काम याचप्रकारे दिसून येत आहे. गोरगरीब जनतेची काम लुटून दुसऱ्याच्या ताब्यात देणं नाही तर आपले स्वतःची मार्केटिंग कशी करता येईल याकडे जास्त लक्ष असत. बेरोजगार तरुणांना तर विसरूनच गेले. पण महागाई बद्दल बोलायला गेलं तर यांच्या अंदभक्तांना ते सहन होत नाही. आणि त्यांची नेतेमंडळी त्यामध्येच आजपर्यंत पैसा खर्च करत आले आहेत.बाकी जनतेकडे या सरकारच अजिबात लक्ष नाही. ते मेले काय जगले काय यांना काहीच फरक पडणार नाही. या दहा वर्षात खरतर नक्षलग्रस्त भागात आरमोरी विधानसभा क्षेत्रातील उमेदवार कृष्णाजी गजबे हे मागील 10 वर्षा पासून आमदार असून त्यांना कुरखेडा तालुक्यातील जनतेने विकासाचे कोणते काम केले याचे प्रश्न विचारला असता केवळ स्वतःच्या हिताचे कामे करणाऱ्या आमदार साहेब यांना गावकऱ्यांनी धारेवर धरले... 10 वर्षात कोणतेही सार्वजनिक हिताचे कामे केले नाही केवळ ठेकेदारांचा विकास केला आहे. असाही सूर जनतेचा दिसून येत असून, जनतेच्या रोशाच सामना आज कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव येथे आमदार गजबे यांना करावा लागला..
आमच्या सोबत द्या, आपल्या स्वप्नांना आकार ...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments