User Profile

Avinash Kumare

20-09-2024

Thumbnail

या अति दुर्गम भागातील ग्रामवासीयांना मिळत आहे शिक्षणासाठी आणि उद्योगासाठी सरकार कडून आर्थिक लाभ..!

ज्या दुर्गम भागात अजूनपर्यंत शिक्षण पोहचला नाही.
त्या लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था च्या कार्यातून 
त्यांचं भविष्य उज्वल झालं आहे. 
लघु आणि कुटील उद्योग कोंबडी पालन ते बत्तक पालन वैकल्पिक शेती पासून ते महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचा संकल्प कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट ने पूर्ण करून दाखवलं आहे.  

तुम्ही पण बघू शकता की कस लक्ष्मणराव मानकर च्या कार्यातून बहुतांश लोकांना याच चांगलाच फायदा झाल आहे. त्यांच्या जीवनातखूप मोठा बदल झाल आहे.