समाधान आयुर्वेदिक दवखाना
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
05-08-2024
My Khabar 24 : रात्रीचे सुमारे १२ वाजून ४५ मिनिटांनी तिच्या दबक्या पावलांचा आगमन त्या कोंढाळा मुख्यमार्गावर सुरू होतो. कोंढाळा गावातील नागरिकांना अस वाटतंय की ती अदृश्य शक्ती किंवा भूत बाधा असेल अस संकेत पण लोकांना आल आहे. अस काही लोकांच म्हणणं आहे.
आणि काही लोक म्हणतात की ती चोर असेल.
एवढ्या भयाण रात्री ती काय करायला येते.
कोण असेल ती "युवती'' आणि शेवटी तिला काय पाहिजे. रस्त्याच्या मधोमध राहून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, दुचाकी धारकांना आपलं हाथ समोर करून लिफ्ट मागत असते. त्यामुळे वाहनधारक अतिशय भयभीत अवस्थेत आहेत.
नेमकी कोण आहे ती...!
हे पोलीस प्रशासनाचे तपास झाल्यावरच कळेल.
गेले 7 दिवसांपासून ही गोष्ट सर्वत्र पसरत आहे. आतापर्यंत ती एकटीच रस्त्यावर यायची त्या युवतीचे त्या रात्रीची व्हिडीओ क्लिप शोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहेत.
आणि वडसा ते कोंढाळा आरमोरी मार्गावर येणाऱ्या जाणाऱ्यांची हळू हळू भीती वाढत चालली आहे.
"नेमकी कोण आहे ती", मुलगी आणि कशासाठी आली आहे. तीचा लुटण्याचा धंदा तर नसेल. त्या युवतीची गुंडगिरीची टोळी तर नसेल. असे अनेक प्रश्न बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना पडलाय...!
आपल्या समस्यांचे समाधान हेच आमचे ध्येय
Today Latest News
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
International
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Local News
No Comments