ड्रिमलँड डेव्हलपर्स
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
28-07-2024
मुख्यमंत्री बळीराजा
मोफत वीज योजना 2024
अवघ्या 5 वर्ष मिळणार मोफत वीज
My khabar 24 : शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय गोड आणि आनंदाची बातमी आहे.
आता शेतकरी बांधवांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत मोफत वीज मिळणार आहे.
Chief Minister Baliraja Free Power Scheme...
"मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना" ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रा" अश्या लोकप्रिय घोषणेनंतर राज्य शासनाने आता शेतकऱ्यांसाठी "मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना", लागू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिल्यांदाच महायुती सरकार ने सादर केलेल्या अर्थसंकल्पात राज्यातल्या विविध समाज घटकांसाठी वेगवेगळ्या योजनांची घोषणा केली.
या योजनेअंतर्गत राज्यातील ७.५ एचपी पर्यंतच्या कृषी पंप ग्राहकांना एप्रिलपासूनच मोफत वीज दिली जाणार आहे. या योजनेचा लाभ राज्यातील ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी
अर्थसंकल्प सादर सादर करताना या योजने बाबत घोषणा केली होती. त्याचा शासन आदेश काल (२५) सरकारने काढला आहे.
विशेषतः उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी वर्गाने महायुतीबाबत नापसंती दाखवली असल्याचं अनेक राजकिय निरीक्षकांना वाटत होतं. आता राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर असताना राज्यातील शेतकऱ्यांसाठी उपमुख्यमंत्री व राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मोफत वीज योजनेची घोषणा केलीय.
गडचिरोली होमगार्ड भरती 2024 141 रिक्त पदांकरिता भरती सुरू आजच ऑनलाईन अर्ज करा..!
आणि या योजनेचा कालावधी आहे ५ वर्ष म्हणजेच एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ पर्यंत असणार आहे. यामध्ये तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर जर या योजनेमध्ये काही बदल करायचा असेल तर, ते बदल करू शकतात.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी मात्र एक अट आहे. आणि ती अट म्हणजेच लाभार्थी हा ७.५ एचपी ग्राहक असावा. ही माहिती दिनांक २५ जुलै २०२४ रोजी निर्गमित झालेली आहे.
विद्युत अधिनियमातील कलम ६५ अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गवारीला अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार राज्य शासनाला प्रदान करण्यात आलं आहे. त्यानुसार वीज माफ केल्यानंतर वीजदर सवलती पोटी रक्कम शासनाकडून महावितरणला अग्रीम स्वरूपात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक वीज बिल माफीनुसार ६ हजार ९८५ कोटी रुपये आणि ७ हजार ७७५ कोटी रुपये सवलतीपोटी असे एकूण मिळुन असे एकूण १४ हजार ७६० कोटी महावितरणला या निर्णयामुळे शासनाला अदा करावे लागणार आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकरी राजाला त्याच्या सगळ्या अडचणीतुन मुक्त करणे आणि त्या शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करणे आणि त्यांच्या उत्पादकतेत वाढ करणे हा आहे. वीज बिलांच्या चिंतेतून मुक्त झाल्याने, शेतकरी आपले संपूर्ण लक्ष जेणेकरून आपल्या शेतीवर केंद्रित करू शकतील. याशिवाय, ही योजना शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यास प्रोत्साहन देईल..
योजने संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा.
आणि खाली दिलेल्या लिंक ला ओपन करून आमच्या whatsapp group ला ज्वाईन करा.
https://chat.whatsapp.com/ISCOWgisDlQ4o0XxJekgtc
आपल्या स्वप्नातलं घर, निसर्गाच्या सानिध्यात..
तुमचे स्वप्न आमची जबाबदारी...
सुपर फास्ट बातमी
Crime
Vaingangavarta19
Crime
सुपर फास्ट बातमी
Travel
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Crime
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
सुपर फास्ट बातमी
Politics
सुपर फास्ट बातमी
Local News
Vaingangavarta19
Crime
No Comments